Uncategorized

भंडारा येथे पत्रकारांचा भव्य सन्मान; आंबेडकर जयंतीनिमित्त समाजसेवेची दखल

भंडारा जिल्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या संयुक्त उपक्रमातून व्हॉइस ऑफ मीडिया च्या जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव

 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री सुनील मेंढे पूर्व खासदार भंडारा गोंदिया जिल्हा, तसेच मधुराताई मदनकर नगर अध्यक्ष भंडारा, श्री संयोजक असित बागडे, अध्यक्ष मृणाल गोस्वामी, सचिव पायल सतदेवे, कार्याध्यक्ष सुरेश खंगार, कोषाध्यक्ष मुकुंद साखरकर, अमित ऊके, प्रफुल शेंडे, दिगंबर रामटेके, हिमांशु मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या हस्ते व समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पत्रकारांना सन्मानचिन्ह व निळा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून पत्रकारांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांचे कार्य अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |